Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – सदस्य नोंदणी अभियानाचा केला शुभारंभ

admin by admin
23/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेनाप्रमुख, हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.२३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेस माजी सभापती विलास भंडारे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल व माजी शिवसेना तालुकाप्रमुख रवि कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख व माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी यांच्या हस्ते अर्ज भरुन शुभारंभ करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन म्हणुन लोहारा तालुक्यातुन तीस हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थित शिवसैनीकांनी केला. युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सर्वानी यासाठी सर्वतोपरी तनमनाने १०० टक्के योगदान द्यावे असे आवाहन केले.

जयंती
यावेळी माजी सभापती विलास भंडारे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहप्रमुख सलीम शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच नामदेव लोभे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, सरपंच सचिन गोरे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी शिवसेना तालुकाप्रमुख रवि कुलकर्णी, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, मोहम्मद हिप्परगे, महादेव पवार, आकाश जावळे, किरण पाटिल, बालाजी माशाळकर, महेश बिराजदार, सिद्धेश्वर गिराम, नरसिंग जाधव, अक्षय नारायणकर, अविनाश रसाळ, पांडुरंग कुंभार, उत्तम चव्हाण, नितिन कारभारी, प्रकाश बुआ, गणपत पाटिल, मैनुद्दिन शेख यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्व. बाळासाहेब ठाकरे
Previous Post

निसर्ग संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जखमी पक्षाला जीवनदान

Next Post

प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार “साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार “साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's