Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा – रमेश बैस नवे राज्यपाल

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोठा रोष व्यक्त केला जात होता. या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
मागील काही महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोठा रोष व्यक्त केला जात होता. या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती. राज्यपाल हटाव अशी मोहीमच राबविण्यात आली होती. अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिला असून राष्ट्रपतीनी त्यांचा हा राजीनामा मंजूर केल्याची माहिती मिळत आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील अशी माहिती समोर येत आहे.

Previous Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत दिली जागतिक स्तरावरील वारसा स्थळांना भेट

Next Post

लोहारा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन – महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह भव्य स्पर्धाचे आयोजन

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन - महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह भव्य स्पर्धाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!