Vartadoot
Saturday, June 21, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

बेंडकाळ येथील कबड्डी स्पर्धेचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण

admin by admin
26/02/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील बेंडकाळ येथे मावळा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले होते. त्यापैकी मावसबंधू प्रतिष्ठान धाराशिव यांनी प्रथम, स्वराज्य सोलापूर या संघाने द्वितीय, जय महाराष्ट्र संघ माकणी यांनी तृतीय तर जय बजरंग या संघाने चतुर्थ पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शुक्रवारी (दि.२४) आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

आ. ज्ञानराज चौगुले

यावेळी बेंडकाळचे पोलीस पाटील शंकर पाटील, तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, बांधकाम सभापती अमीन सुंबेकर, नगरसेवक प्रशांत काळे, ओम कोरे, आयुब शेख, श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, गौस मोमीन, अनंत गोरे, दत्ता मोरे, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष सहदेव गोरे, उपाध्यक्ष अमित देशमुख, सदस्य सचिन पवार, प्रतीक गोरे, विशाल गोरे, आकाश गोरे, सुजित गोरे, प्रमोद कदम, प्रदीप गोरे, गणेश पवार, बाळासाहेब पाटील, योगेश देशमुख, नितीन जाधव, मारुती जाधव, बालाजी गोरे, प्रथमेश गोरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुले
Previous Post

जेवळी येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

चोरीच्या ३ मोटारसायकल सह आरोपी अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post

चोरीच्या ३ मोटारसायकल सह आरोपी अटकेत - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506033

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!