Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

चोरीच्या ३ मोटारसायकल सह आरोपी अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

admin by admin
26/02/2023
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा : मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकामी दि.25/02/2023 जरोजी उस्मानाबाद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक श्री संदिप ओहेाळ यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि, कोंड ता. जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी अक्षय बाळु शिंदे याचेकडे चोरीच्या मोटारसायकल असुन त्याने त्याचे राहते घरामध्ये ठेवल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन अक्षय बाळु शिंदे याचा शोध घेतला असता तो कोंड शिवारातील शेतामध्ये मिळुन आला. त्याचे राहते घरी जावुन खात्री केली असता त्याचे घरात एकुण 03 मोटारसायकल व 01 मोबाईल मिळुन आला. सदर मोटारसायकली व मोबाईल बाबत माहिती घेतली असता मोबाईल चोरीबाबत उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे तर इतर 03 मोटारसायकल विषयी माहिती घेतली असता त्या चोरी झालेबाबत शिराढोण पोलीस ठाणे, सोलापुर जिल्हातील सोलापुर तालुका व पांगरी पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपी नामे अक्षय बाळु शिंदे, वय 23 वर्षे,रा.सुंबा हल्ली रा.कोंड, ता.जि. उस्मानाबाद यास 03 दुचाकी मोटारसायकल व 01 मोबाईल असा एकुण 1,46,000/-रु चा मुददेमालासह ताब्यात घेवुन पुढिल कायदेशीर कारवाई करीता उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

मोटारसायकल
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि-श्री.यशंवत जाधव, सपोनि-श्री.शैलेश पवार, पोउपनि संदिप ओहोळ पोहका-विनोद जानराव , समाधान वाघमारे, फरहान पठाण , मेहबुब अरब, पोना- नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर या पथकाने केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

बेंडकाळ येथील कबड्डी स्पर्धेचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Next Post

भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's