Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल कास्ती बु. शाळेतील विद्यार्थिनीचा सत्कार

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती बु. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी समीक्षा प्रवीण अगंबरे हिची अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल शुक्रवारी (दि.२४) शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतरिक्ष सहलीसाठीच्या परीक्षेत समीक्षा अगंबरे हिने जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरासाठी पात्र असलेल्या प्रतीक्षा लहू भंडारे याही विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालयीन विस्ताराधिकारी भास्कर बेशकराव होते. यावेळी लोहारा बीट शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम साबळे, सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी, शिक्षक दत्तात्रय फावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या वतीने व बीटच्या वतीने समीक्षाचा सत्कार करण्यात आला.

\"अंतरिक्ष \"\"

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बेशकराव यांनी गरीब व होतकरू विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा लहू भंडारे हिचा इयत्ता दहावी पर्यंतचा शिक्षण खर्च करण्याचे जाहीर केले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय फावडे यांनी ११०० रुपयाचे रोख बक्षीस समीक्षा हीस प्रदान केले. यावेळी मान्यवरांनी समीक्षाच्या यशापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे नमूद केले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, शिक्षक अनंत सुतार, बालाजी सोमवंशी, प्रवीण अगंबरे, शिवाजी पोतदार, नितीन वाघमारे, कोंडीबा गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट पोतदार यांनी तर नितीन कदम यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: अंतरिक्ष सहल
Previous Post

गुढीपाडवा विशेष ; लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली जाते एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

Next Post

लोहारा शहरात भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियाना संदर्भात बैठक संपन्न

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

लोहारा शहरात भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियाना संदर्भात बैठक संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!