Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा लोहारा येथे सत्कार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा शहरातील मुक्ताई कॉम्प्युटर व टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पत्रकार महेबूब फकीर, अशोक दुबे, तलाठी धनंजय जाधव, योगेश मोरे, रवी भोंडवे, गुणरत्न माटे, निकिता हुलगुंडे, उमा काळे, अश्विनी स्वामी, अजय देवकर, कमाल अरबाज, सोमनाथ माळी, गणेश गिरी, प्रज्योत कांबळे, प्रियंका भोंडवे, संगमेश्वर स्वामी, नितीन ढगे, विशाल माळवदकर, आफताब पठाण, अल्ताफ मणियार, ताजुद्दीन मोमीन आदी यावेळी उपस्थित होते.\"पोलीस

Previous Post

एमसीईडी लातूर व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा मेळाव्याचे आयोजन

Next Post

सेवानिवृत्त सैनिक प्रकाश मुळे यांचे लोहाऱ्यात जंगी स्वागत

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

सेवानिवृत्त सैनिक प्रकाश मुळे यांचे लोहाऱ्यात जंगी स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!