Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न – लोहारा येथील क्लासिक डेव्हलपर्स यांच्याकडून आयोजन

admin by admin
19/05/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरात बुधवारी (दि. १७) मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. सामुदायिक सोहळ्याचे हे सलग दुसरे वर्ष होते.
लोहारा शहरातील अस्लम सय्यद यांच्याकडून मागील वर्षापासून या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी बुधवारी (दि.१७) रात्री सातच्या सुमारास हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यात एकूण ५ जणांचा विवाह पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक आरिफ खानापुरे, अमीन सुंबेकर, विजय ढगे यांच्यासह आयुब अब्दुल शेख, अस्लम सय्यद, दिपक रोडगे, ओम कोरे, शब्बीर गवंडी, के. डी. पाटील, अजीज सय्यद, प्रदीप मदने, शरद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुस्लिम समाजाचे गुरू एजाज मौलाना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सामुदायिक विवाह सोहळा
या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निहाल मुजावर, अष्पाक शेख, मुन्ना जाधव, ओम पाटील, काका घोडके, महेबूब सय्यद, मुस्तफा शेख, मतीन शेख, जहीर खुटेपड, अमीन कुरेशी, सलीम कुरेशी, अकबर शेख यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

लोहारा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

गोगलगायच्या नियंत्रणासाठी कृषी विभागासोबतच कृषी सेवा केंद्रांनीही सहभाग वाढवावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचे आवाहन

Next Post

मुरूम शहरात स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी साजरी

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
Next Post

मुरूम शहरात स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's