Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्षपदी आकाश विरोधे तर सचिवपदी संदीप घोडके यांची निवड

admin by admin
21/05/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्षपदी आकाश विरोधे तर सचिवपदी संदीप घोडके यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आल. यावेळी डॉ. गुणवंत वाघमोडे, सुधीर घोडके, प्रशांत लांडगे, दगडू तिगाडे, अंकुश बंडगर, विकास घोडके, रघुवीर घोडके, काका घोडके, संभाजी विरोधे, प्रताप घोडके, विकास पांढरे, गोपाळ घोडके, नागेश पांढरे, महेश वाघे, अक्षय वाघे, अंगद बंडगर, प्रदीप घोडके, अजित घोडके, राहुल विरोधे, रमेश बंडगर, गोरख घोडके, वैभव घोडके, राम सुरवसे, अनिल विरोधे, ओमकार लांडगे, अमोल बंडगर, कृष्णा विरोधे, ओमकार शेंडगे, हर्षद बंडगर, धवल खताळ, प्रशांत थोरात, अमित महानुर, नितीन वाघे, रोहित विरोधे, प्रतीक विरोधे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

अध्यक्ष
प्रेम लांडगे – अध्यक्ष

 

उपाध्यक्ष
आकाश विरोधे – उपाध्यक्ष

 

सचिव
संदीप घोडके – सचिव

या बैठकीत जयंती उत्सव कार्यकारिणी निवडण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रेम लांडगे, उपाध्यक्षपदी आकाश विरोधे तर सचिवपदी संदीप घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कोषाध्यक्ष पदी श्रीकांत तिगाडे यांची निवड करण्यात आली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्याबाई होळकर जयंती
Previous Post

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

लोहारा खुर्द येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा खुर्द येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's