Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जिल्हाधिकारी ओम्बासे यांचा लोहारा दौरा – विविध कार्यालयास दिल्या भेटी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे हे बुधवारी (दि.२८) लोहारा तालुकाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयास भेटी देऊन पाहणी केली. तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना भेट देऊन विचारणा केली.
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे बुधवारी लोहारा तालुका दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्राहक सेवा केंद्र, तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयास भेटी दिल्या. तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे भेटी देवुन ग्रामसेवक, संरपंच, लाभार्थीं यांच्या अडचणी जाणुन घेवुन यामधे भुकंप पुनर्वसन भागातील अडचणींच्या व इतर प्रश्नावर चर्चा करुन त्यावर सुलभ उपाययोजना करण्याचे सर्व उपस्थित अधिकारी यांना आदेशीत केले.

\"जिल्हाधिकारी\" \"\"

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, गटविकास अधिकारी शितल खिंडे, प्रभारी तहसीलदार सुजाता हंकारे, प्रभारी नायब तहसीलदार माधव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहीम शेख, गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, अव्वल कारकून प्रवीण माटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

\"जिल्हाधिकारी\" \"\"

Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी सचिन ओंबासे
Previous Post

बेलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी – विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहात सहभाग

Next Post

आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने फराळ व मसाला दुध वाटप – हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने फराळ व मसाला दुध वाटप - हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!