Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आषाढी एकादशी निमित्त विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये दिंडीचे आयोजन – विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमला

admin by admin
29/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल येथे गुरुवारी (दि.२९) आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता.
शाळेच्या मैदानावरती भव्य असे रिंगण आखण्यात आले होते. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप विद्यार्थ्यांनी साकारले होते. प्रत्यक्षात विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेची मूर्ती डोळ्यामध्ये सामावली. संपूर्ण शाळेचा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून निघाला.

दिंडीमध्ये पालखी व बाल वारकरी सोबत रिंगण प्रदक्षिणा घालण्यात आली. सर्वच विद्यार्थीनी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभाग नोंदविला होता. मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांनी हातामध्ये झेंडे, टाळ मुलींच्या डोक्यावरती वृंदावन अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषाने सर्वांना आकर्षित केले.

आषाढी एकादशी

सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या दिंडीचा मनसोक्त आनंद घेतला. साक्षात पंढरीचे रूप शाळेने धारण केले होते. मुलांनी व शिक्षकांनी पाऊल खेळणे, फुगडी व नृत्य अशा अनेक विविध कला सादर केल्या. संपूर्ण परिसरामध्ये एकच नाद गुंजत होता बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या दिंडीच्या आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशीविद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने फराळ व मसाला दुध वाटप – हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन

Next Post

1 जुलै रोजी वृक्षदिंडी आणि वृक्षलागवड अभियान

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

1 जुलै रोजी वृक्षदिंडी आणि वृक्षलागवड अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's