Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

1 जुलै रोजी वृक्षदिंडी आणि वृक्षलागवड अभियान

admin by admin
30/06/2023
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

1 जुलै रोजी वृक्षदिंडी व वृक्षलागवड अभियान आयोजित करण्यात आले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व निसर्ग सवंर्धनाच्या अनुषंगाने वृक्ष लागवड अत्यंत महत्वाची आहे. वृक्ष केवळ आपले जिवण प्रभवीत करतात असे नव्हे, तर आपले अस्थितीत्व सुरक्षित करण्यासाठी सजवंनी प्रधान करतात. हीच गरज लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन उस्मानाबाद सारख्या दुष्काळी जिल्ह्यात 10 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा एक भाग म्हणून उद्या दि.01.07.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्‌यालय, उस्मानाबाद येथे सकाळी 7.30 वा. सु. तसेच जनता विद्यालय येडशी व राष्ट्रीय महामार्गालगत येडशी टोल नाका येथे सकाळी 08.00 ते 09.00 वा. दरम्यान वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापुर यांच्या वतीने उद्या दि.01.07.2023 रोजी दुपारी 4.00 वा. सु. जनते मध्ये वृक्ष लागवडी बाबत जनजागृती करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते वृक्षदिंडी काढून पर्यावरणपुरक अशा वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर चे उप संचालक, मा. प्रो. रमेश जारे, श्री. गणेश चादरे, तसेच श्री. देशमुख RO सामाजिक वणीकरण विभाग, तुळजापूर यांचे विद्यमाने कार्यक्रमाचे आयजोन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी व वृक्ष प्रेमी यांना हजर राहण्याचे आहवान करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: वृक्ष लागवडवृक्षदिंडी
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये दिंडीचे आयोजन – विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमला

Next Post

लोहारा शहरात 10 जुलैला होणार सचिन ज्वेलर्सच्या शाखेचा शुभारंभ

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा शहरात 10 जुलैला होणार सचिन ज्वेलर्सच्या शाखेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's