Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/12/2023
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
Ad 10

लोहारा पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.२९) जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, उप विभागीय प्रयोग शाळेचे रसायनी अनुजैविक कर्मचारी आदी उपस्थित होते.
पंचायत समिती सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस उपस्थित प्रशिक्षणार्थींना जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक हनुमंत गादगे, संजय जाधव, पाणी गुणवत्ता सल्लागार शुभम मगर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले. पाण्याची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असून सर्वांसाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे यासाठी प्रभावीपणे अमलबजावणीसाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.


यावेळी पाण्यापासून होणाऱ्या विविध आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच त्यावर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात पाणी गुणवत्ता निरीक्षक संजय जाधव व पाणी गुणवत्ता सल्लागार शुभम मगर यांनी पाणी नमुना संकलन पद्धत, एफटीके किट तसेच पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी याबाबत माहिती दिली. हनुमंत गादगे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेस विस्तार अधिकारी जे. टी. वग्गे, प्रशासन अधिकारी नागनाथ कुंभार, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, कनिष्ठ सहाय्यक बी.बी. कुंभार उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कार्यशाळापंचायत समिती लोहाराप्रशिक्षण
Previous Post

माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

Next Post

नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

नियोजित कार्यक्रम साखरपुड्याचा, झाला विवाह सोहळा; अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळे करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's