Vartadoot
Sunday, September 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/12/2023
in लोहारा तालुका
A A
0
माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी बाबासाहेब घोडके हिने फुलंब्री येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडलची कमाई केल्यामुळे हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धा चंदीगड विद्यापीठ मोहाली येथे होणार असून या बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महीला बाँक्सिंग संघामध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी बाबासाहेब घोडके हिची ६० किलो वजन गटामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यापीठामार्फत निवड झाली आहे. कु. वैष्णवी घोडके हिला क्रिडाविभाग प्रमुख डॉ. ए. सी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या निवडीबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एच. एन. रेडे, उपप्राचार्य डॉ. डी.व्ही. थोरे, क्रिडाविभागप्रमुख डॉ. ए. सी. पाटील, डॉ. अतुल बिराजदार, कार्यालयीन अधिक्षक किशोर जगताप यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माकणी
Previous Post

माकणी सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – टाक्याच्या आकाश जाधवने जिंकली अंतिम कुस्ती

Next Post

लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

Related Posts

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

05/09/2026
Next Post
लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

लोहारा पंचायत समिती कार्यालयात एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's