Vartadoot
Wednesday, June 18, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ

मुख्य संपादक by मुख्य संपादक
02/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ
Ad 10

लोहारा शहरात नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ सोमवारी (दि.१) नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व शिवसेना (ठाकरे गट) लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील रजिस्ट्री ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कदम कॉम्प्लेक्स येथे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी परिवाराकडून सुरू करण्यात आलेल्या शिवन्या लेडीज वेअर या नवीन दालनाचा शुभारंभ सोमवारी (दि.१) जानेवारीला नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व शिवसेना (ठाकरे गट) लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. शिवन्या या नुतन दालनाच्या माध्यमातून शाळेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या लेडीज वेअर, सर्व प्रकारचे फॅन्सी कुर्ती, टी शर्ट, वेस्टर्न टॉप, जिन्स लेगिन्स, प्लाजो, दुपट्टा, व यासह आदी कपडे मिळण्याची सोय होणार आहे. त्यामुळे या दालनाचा शुभारंभ होताच ग्राहकांनी दुकानास भेट देऊन खरेदी करीत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्वामी परिवाराकडून सांगण्यात आले.

शुभारंभ
यावेळी माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, बबन स्वामी, बिटू स्वामी, मल्लिनाथ स्वामी, दयानंद स्वामी, शिवण काडगावे, श्री. बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष वैजिनाथ माणिकशेट्टी, आप्पू स्वामी, प्रेम लांडगे, प्रवीण स्वामी, सचिन स्वामी, संदीप घोडके, प्रणिकेत स्वामी, शिवन्या लेडीज वेअरच्या प्रो.प्रा. शैलजा आप्पू स्वामी, ऋतुजा प्रवीण स्वामी, अनुजा सचिन स्वामी, निर्मला बबन स्वामी, राजकुमार स्वामी, पवन स्वामी,प्रशांत थोरात, प्रशांत माळवदकर, आकाश पवार, यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.

शुभारंभ

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शुभारंभ
Previous Post

आष्टाकासार बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प.भोसगा शाळेचे यश

Next Post

लोहारा तालुका क्रिडा कर्मचारी संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
लोहारा तालुका क्रिडा कर्मचारी संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लोहारा तालुका क्रिडा कर्मचारी संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505622

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!