Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कृषि जल्लोष २०२४ मध्ये लोहारा तालुक्याचा डंका – जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोहारा संघ विजेता

धाराशिव येथील जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धांचे आयोजन

by मुख्य संपादक
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने दिनांक 12/01/2024 ते 14/01/2024 या कालावधीत तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे कृषि विभागांतर्गत जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन मा. डॉ. श्री सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या हस्ते राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रत्येक तालुक्याच्या वतीने पथ संचालन दरम्यान विविध प्रकारचे देखावे सादर केले.

\"\" \"\"
कृषि जल्लोष मध्ये लोहारा तालुक्याच्या वतीने पथ संचालन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण झालेच्या निमित्त तसेच राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जन्म जयंती निमित्त महाराष्ट्रियन लोक कला ढोल,तशा व जहानज पथकाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.यावेळी तिन्ही महापुरुषांचे केलेले देखावे विशेष आकर्षण ठरले.
कृषि जल्लोष 2024 मध्ये तालुका कृषि अधिकारी लोहारा कामगिरी पुढील प्रमाणे राहिली.

*सांघिक कामगिरी*
व्हॉलीबॉल – विजेता
क्रिकेट – उपविजेता
कबड्डी – उपविजेता
पथसंचलन – उपविजेता

*वैयक्तिक कामगिरी*
गोळा फेक – प्रथम व द्वितीय(उमाकांत बिराजदार,नयन मगर)

बुद्धिबळ – प्रथम(चंद्रकांत पाटील)

टेबल टेनिस – द्वितीय (नयन मगर)

100 मी धावणे – द्वितीय(माधव बिराजदार)
200 मी धावणे – प्रथम(माधव बिराजदार)
400 मी धावणे – प्रथम(माधव बिराजदार)

लांब उडी – द्वितीय (माधव बिराजदार)

*उत्कृष्ट फलंदाज – नयन मगर*
*कला विभाग*

वैयक्तिक गायन (दिपक जाधव,संगीता कांबळे)

वैयक्तिक नृत्य (सचिन पवार)

\"\" \"\" \"\"

स्पेशल नृत्य – बोना डान्स (नयन मगर,सचिन पवार)

सामूहिक नृत्य- (टीम लोहारा)
वरील प्रमाणे बक्षिसावर आपल्या तालुक्याचे नाव कोरून मानाची
*जनरल चॅम्पियनशीप* लोहारा तालुक्याने पटकावून डंका वाजवला.जनरल चॅम्पियनशिप खेचून आणन्यासाठी तालुका कृषि अधिकारी श्री शिवाजी तारळकर यांच्या मार्गद्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी श्री नयन मगर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व कृषी पर्यवेक्षक,सर्व कृषी सहाय्यक,सहाय्यक अधीक्षक,लिपिक,शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले. या कामगिरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री महादेव असलकर,तालुका कृषी अधिकारी श्री मिलिंद बिडबाग व मंडळ कृषी अधिकारी श्री डी बी रीतापुरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Ad 2
Ad 1
Tags: कृषी जल्लोषकृषी विभाग
Previous Post

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Next Post

मकर संक्रांतीनिमित्त लोहारा शहरातील न्यू व्हिजन स्कूलमध्ये पतंग महोत्सव

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मकर संक्रांतीनिमित्त लोहारा शहरातील न्यू व्हिजन स्कूलमध्ये पतंग महोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!