Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लोहाऱ्यात उद्या विविध कार्यक्रम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लोहाऱ्यात उद्या विविध कार्यक्रम
Ad 10

रामजन्मभूमी अयोध्या या ठीकाणी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या सोमवारी (दि.२२) लोहारा शहरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्त सकाळी सहा वाजता कास्ती रोडच्या श्रीराम मंदीरात हरिहर भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास श्रीराम मंदिरापासून बाईक रॅली होणार आहे. महादेव मंदिर, वेशीतील हनुमान मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, जगदंबा मंदीर, शिवाजी महाराज चौक, डॉ. आंबेडकर चौक, हीप्परगा रोड, श्री जगदंबा मंदीर, शिवनगरमधील हनुमान मंदिर, तहसील रोड, विट्ठल रुक्मिणी मंदिर, श्रीदत्त मंदिर या मार्गे रॅली होणार असून भारतमाता मंदिर याठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे. राम मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा, मार्गावर रांगोळ्या, तसेच मंदिरामध्ये महाआरती, महाप्रसाद, मंदिरावर भगवे ध्वज लावणे, प्रवचन, कीर्तन आणि रात्री सात वाजता मंदिरामध्ये दिपोत्सव सोहळा असे कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यासाठी लोहाऱ्यातील सर्व रामभक्तानी मोठया संख्येने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा समिती मार्फत करण्यात आले आहे.

राम मंदिर

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अयोध्याराम मंदिर
Previous Post

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयात वर्गखोल्याच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ

Next Post

लोहारा शहरात प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा शहरात प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा

लोहारा शहरात प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's