Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
Ad 10

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. २६ ) भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अँड. देविदास जाधव हे होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, पालक प्रतिनिधी श्रीकांत पवार, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संविधान समितीच्या आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी शाळेत वर्षभरात घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, चित्रकला, भाषण, पाठांतर, गायन, मातीपासून गणपती, बैल, दिवे, विविध वस्तू बनविणे, आकाशकंदील, भेट – कार्ड बनविण्याची स्पर्धा तसेच क्रिडा दिनानिमित्त धावणे, बूक बॅलेन्स, लांब उडी, उंच उडी, चमचा लिंबू, सॅक रेस, खो खो, कबड्डी, या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.


यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मार्गदर्शनपर बोलताना सुभाष चव्हाण म्हणाले की, यापुढे शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना सुलभक म्हणून मार्गदर्शन करण्याचे काम प्रामाणिकपणे करावे. कारण विद्यार्थी हा स्वतः शिकत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्याचे काम सुलभकाच्या भूमिकेतून शिक्षकांनी पार पाडायची आहे. यावेळी स्कुलमधील विद्यार्थ्यानी प्रजासत्ताक दिनानिमित्त लेझिम नृत्य, भाषणे, कवायत प्रात्यक्षिक, गायन, यासह आपली विविध कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली माळी व अनिता मनशेट्टी यांनी तर यशवंत चंदनशिवे यांनी

आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचारी व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, सविता जाधव, पूजा चौरे, माधवी होगाडे, ईश्वरी जमादार, मीरा माने, अर्चना सोणके, सरिता पवार, चांदबी चाऊस, रेश्मा शेख, शीतल बिराजदार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सुनिल मंडले, नाना पाटील, अरुण बप्पा सारंग, डॉ. सचिन पाटील, माजी सैनिक प्रकाश मुळे, प्रशांत राजमाने, पांडुरंग कुंभार, वाजीद मणियार, अप्पाराव दरेकर, रणजित चव्हाण यांच्यासह महिला पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलप्रजासत्ताक दिनलोहारा
Previous Post

उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

Next Post

मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश ! मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघाला – मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश ! मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघाला – मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश ! मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघाला - मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's