Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश ! मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघाला – मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

by मुख्य संपादक
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्याला अखेर यश मिळाले असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारण्यात आले होते. मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील दि.२० जानेवारी ला अंतरवाली सराटी येथून निघाले होते.

\"\"

त्यांच्यासोबत मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईकडे पायी निघाला होता. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशी येथे पोहोचली. अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून शनिवारी (दि.२७) पहाटे याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील हा अध्यादेश स्वीकारणार आहेत.

असा आहे अध्यादेश –

\"\" \"\"

Tags: मनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षण
Previous Post

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालचे होणार नॅक मूल्यांकन

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालचे होणार नॅक मूल्यांकन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!