Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्राईड इंडियाच्या वतीने ७२ गावात महिलांचे आरोग्य मेळावे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
01/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
प्राईड इंडियाच्या वतीने ७२ गावात महिलांचे आरोग्य मेळावे
Ad 10

मकर संक्रातीचे औचित्य साधून प्राईड इंडिया (Pride India) संचालित फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून ७२ गावामध्ये महिलांचे आरोग्य मेळावे (women’s health meeting)  घेण्यात आले.
प्रास्तविक करताना श्री. अच्युत आदटराव असे म्हणाले कि श्री. रमाकांत जोशी (प्रकल्प व्यवस्थापक स्पर्श ग्रा.रु.सास्तूर) यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील ७२ गावामध्ये प्राईड इंडिया स्पर्शच्या तीन अद्यावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. मकर संक्रातीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील गावागावात महिलासाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात प्राईड इंडिया च्या वतीने याच समारंभाना व्यापक स्वरूप देऊन ७२ गावामध्ये महिलासाठी आरोग्य मेळावे साजरे करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी उखान्याच्या स्पर्धा, संगीतखुर्ची, गाण्यांच्या भेंड्या, आरोग्य शिक्षणांचे धडे देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस स्वरुपात भेटवस्तू देण्यात आल्या.सदर शिबिरामध्ये एकूण ३५२१ महिलांनी सहभाग नोंदवला तर २५० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे आरोग्य मेळावे यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रशांत जाधव (मेडिकल ऑफिसर), डॉ. सुनिता चक्करवार, श्रीमती पुनम राजपूत,(नर्स), श्रीमती अंजुम इनामदार, श्रीमती गायकवाड, श्रीमती सविता लंगोटे (फार्मासिस्ट), श्री. सुरज चव्हाण (सुपरवायजर), श्री. मनोहर माळी, अविनाश राठोड, कमलाकर माळी इ. सर्व मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्राईड इंडिया

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्राईड इंडियास्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

ऊसाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान – लोहारा तालुक्यातील धानुरी येथील घटना

Next Post

माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा – लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा – लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा - लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's