Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
06/02/2024
in Blog, लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड
Ad 10

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती (Shivjayanti) उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी लोहारा शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत भरारे हे होते. यावेळी उपस्थितांनी चर्चा करून शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवड केली. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव म्हणून विलास गोरे, कोषाध्यक्ष प्रशांत काळे, महेश गोरे, कार्याध्यक्ष पदी गणेश मत्ते शैलेश चंदनशिवे, मिरवणूक प्रमुख श्रीकांत भरारे, हणमंत गरड, शरद पवार, शुभम रसाळ, रोहन खराडे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून शहाजी जाधव शशिकांत माळी महेश पाटील यांची तसेच सुरेश वाघ, सुखदेव सातपुते, सुधीर वाघ, दीपक गोरे हे आधारस्तंभ राहणार आहेत.

ओम पाटील – अध्यक्ष
अमीन सुंबेकर – उपाध्यक्ष

या बैठकीसाठी अभिमान खराडे, नाना पाटील, बाळासाहेब पाटील, भैय्या गोरे, योगेश गरड, मंगेश मोरे, चेतक पवार, अविनाश गोरे, दत्ता घाडगे, राहुल कोकणे, आदेश कुंभार, प्रतीक गाढवे, प्रणव कांबळे, मधुकर पवार आदी उपस्थित होते.

शिवजयंती

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशिवजयंती
Previous Post

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

Next Post

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's