Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
07/02/2024
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन
Ad 10

धाराशिव भारत स्काऊट्स आणि गाईड्स (Scouts and Guides)  जिल्हा कार्यालय धाराशिव, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धाराशिव (Dharashiv) व हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा येथे जिल्हा मेळाव्याचे (District Meet) आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्हयातून ६ ते १६ वर्ष वयोगटातील सुमारे १५०० विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तंबु मध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या तीन दिवसीय निवासी जिल्हा मेळाव्यात संचलन, समुहगीत, लोकनृत्य, तंबू निरिक्षण, बिन भांडयाचा स्वयंपाक, प्रश्नमंजूषा, शेकोटी कार्यक्रम व स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. व्यक्तिमत्व घडविण्यात पालक, शिक्षक, स्काऊट गाईड जिल्हा संस्था व भोवतालचा समाज यांचा प्रमुख वाटा असतो. सध्याच्या धावपळीत आई वडिलांना मुलांकडे लक्ष दयायला सवड नसते, त्यामूळे स्काऊट गाईड जिल्हा संस्थेची मुलांवर चांगले संस्कार करण्याची फार मोठी जबाबदारी आहे. मुलांना मध्यवर्ती धरून त्याला योग्य असा कार्यक्रम स्काऊट / गाईड कार्यालय शिक्षणाद्वारे दिला जातो. आजच्या पिढीतील मुले ही निसर्ग निवास शिबीरापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा कार्यालयातर्फे हा मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो.

स्काऊट्स आणि गाईड्स
सर्वधर्म समभाव जोपासणारी गणवेशधारी तरूण/तरूणींची जागतिक स्तरावरची चळवळ असे या चळवळीचे स्वरूप आहे. ३ वर्षाच्या बालकापासून ते २५ वर्षाच्या युवक युवतींच्या मनावर या चळवळीद्वारे संस्कारक्षम वयात उदात्त मुल्ये जोपासली जातात व मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास केला जातो. शील, सेवा, आरोग्य व हस्त व्यवसाय इ. कला गुणांनी संपन्न असा हा मेळावा लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा येथे घेण्यात येत आहे. या मेळाव्यात जिल्हयातील सर्व कब-बुलबुल/स्काऊट गाईड विद्यार्थी, स्काऊटर / गाईडर शिक्षकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, जिल्हा स्काऊट अधिकारी विकांत देशपांडे, मेळावा संयोजक तथा हायस्कूल लोहारा या प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार, जिल्हा चिटणीस तथा उप शिक्षणाधिकारी (प्राथ.) अरविंद मोहरे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त तथा मेळावा प्रमुख दिपक पोतदार, सहा. मेळावा प्रमुख सुरेश वाघमोडे, वैजिनाथ पाटील, उषा सर्जे, सविता पांढरे, यांनी केले आहे.

स्काऊट्स आणि गाईड्स

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हा मेळावालोहारास्काऊट्स आणि गाईड्स
Previous Post

लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी अमीन सुंबेकर यांची निवड

Next Post

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's