Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवजयंती निमित्त युवकांनी काढली नागराळ ते लोहारा रॅली

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
शिवजयंती निमित्त युवकांनी काढली नागराळ ते लोहारा रॅली
Ad 10

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील युवकांनी शिवजयंती (Shivjayanti) निमित्त नागराळ ते लोहारा रॅली काढली होती. या रॅलीत ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.
तालुक्यातील नागराळ येथील युवकांनी सोमवारी (दि.१९) शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढली होती. या रॅलीत ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमा ठेवून त्यांना आकर्षक पद्धतीने सजावट केली होती. यावेळी बाल चिमुकल्यांनी केलेले लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही रॅली शहरातील जगदंबा मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक पर्यंत जाऊन परत नागराळ पर्यंत काढण्यात आली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर लोहारा शहर मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या वतीने रॅलीचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या अनोख्या रॅलीने लोहारा शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंती
Previous Post

शिवजयंती निमित्त लोहाऱ्यात ऊसाच्या रसाचे वाटप

Next Post

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराला आली जाग – गंजलेल्या सळ्यांचे सांगाडे तात्काळ काढून टाकले

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराला आली जाग – गंजलेल्या सळ्यांचे सांगाडे तात्काळ काढून टाकले

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराला आली जाग - गंजलेल्या सळ्यांचे सांगाडे तात्काळ काढून टाकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's