Sunday, October 25, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0
फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा (Lohara) तालुक्यातील फणेपूर येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची मागणी असलेली जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अखेर शासनाने मंजूर केली आहे.
या सोसायटीच्या मंजुरीसाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गेल्या तीन वर्षांपासून अविरत पाठपुरावा केला होता. त्यांनी थेट राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून आणि सातत्याने पाठपुरावा करून ही सोसायटी मंजूर करून घेतली. त्याबद्दल फनेपुर ग्रामस्थांच्या वतीने माजी आ. ज्ञानराज चौगुले यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सूरवसे, सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी, उपसरपंच दत्तात्रय काळे, माजी सरपंच नारायण निंगशेट्टी, सचिन करे, नागेश पाटील, महेश मड्डे, व्यंकट माळी, राजकुमार सगर, शब्बीर मुल्ला, नरगिश मुल्ला, संजय निंगशेट्टी, शेषाबाई बंडगर, छायाबाई भिसे, शंकर स्वामी, यादव जाधव, यांच्यासह फणेपूर येथील ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेलोहारासत्कार
Previous Post

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Related Posts

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!