Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
Ad 10

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे शनिवारी (दि.२४) संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त रोहिदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात आला. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत प्रवाहीत राहावा या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालय सालेगाव येथे सरपंच व सदस्य एकत्र येऊन संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच भाग्यश्री मुरलीधर पाटील यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रा.प. सदस्य मनोज देशपांडे, ग्रा.पं.शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, अरुण बिराजदार, पवन पाटील आदींची उपस्थिती होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

लोहारा शहरासह तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात; चारच्या नंतर गावोगावी ठिय्या आंदोलन

Next Post

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's