Vartadoot
Thursday, April 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी संघर्ष समितीने घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/03/2024
in आपला जिल्हा
A A
0
निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी संघर्ष समितीने घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट
Ad 10

निम्न तेरणा (Terna) उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक निधीला तात्काळ मंजुरी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार (ajit pawar) यांची विधानभवन मुंबई (mumbai)  येथे भेट घेतली. यावेळी अर्थमंत्र्यांनी संघर्ष समिती सदस्यांना बैठकीत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे संघर्ष समितीच्या सदस्यांनी सांगितले.
गोदावरी पाटबंधारे महामंडळाअंतर्गत लोहारा (lohara) तालुक्यातील माकणी येथील २३ गावांना लाभ देणाऱ्या या योजनेचा प्रस्ताव तयार असून या गावातील शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केली आहे. धाराशिव तालुक्याला संजीवनी ठरणारी ही योजना गेली अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे या भागात कायम दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी या विशेष दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचे संघर्ष समिती सदस्यांनी सांगितले. यावेळी जगदीश पाटील, अण्णासाहेब क्षीरसागर, अरुण कोळगे, दीपक सूर्यवंशी, किशोर पाटील, अमर माने, सचिन सूर्यवंशी यांच्यासह संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजितदादा पवारनिम्न तेरणा प्रकल्प माकणीमुंबईविधानभवन
Previous Post

लोहारा येथील न्यू व्हिजनच्या विद्यार्थ्यानी रॅली काढून केली पोलिओविषयी जनजागृती

Next Post

जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post
जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's