Vartadoot
Sunday, June 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय
Ad 10

मराठा समाजाला ओबीसीमधून (obc) आरक्षण मिळावं यासाठी मराठा (maratha) योद्धा मनोज जरांगे-पाटील (manoj jarange patil) आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव आगामी लोकसभा (loksabha) व विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार घालणार असून कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या कार्यक्रमात सहभागी तथा प्रतिसाद देणार नाही असा निर्णय लोहारा तालुक्यातील होळी ग्रामस्थानी शनिवारी (दि.२) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला आहे.
मराठा समाजास मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण (reservation) मिळेपर्यंत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर संपूर्ण गावाचा बहिष्कार असेल. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही व गावात कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी आला तर कोणीही प्रतिसाद देणार नाही. या बैठकीमध्ये मराठा समाजाची कोअर कमिटी तयार करण्यात आली. त्यांनी घेतलेले निर्णय सर्व समाजास लागू राहतील व आगामी लोकसभा निवडणुकीत गावच्यावतीने दोन ते तीन उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेतला आला आहे. तालुक्यातील होळी गावात संपन्न झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत वरील विषयावर

एकमत झाले आहे. मराठा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र महारुद्र जाधव, सचिव अजित माधवराव जाधव, उपाध्यक्ष युवराज गोविंद कोकाटे, सदस्य राम प्रभाकर जाधव, प्रा. गोविंद जाधव, संजय ओमप्रकाश मनाळे, संजय इराप्पा बिराजदार, संजय भीमा कांबळे, व्यंकट सिद्राम माळी, बालाजी मडोळे, लक्ष्मण राठोड, केशव भानुदास सरवदे, माधव जमादार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवडणूकमनोज जरांगे पाटीलमराठामराठा आरक्षण
Previous Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी संघर्ष समितीने घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट

Next Post

लोहारा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

Related Posts

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी
लोहारा तालुका

मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी

07/06/2026
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
लोहारा तालुका

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी

07/06/2026
Next Post
लोहारा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

लोहारा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's