Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

किशोर साठे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे.
लोहारा (lohara) तालुक्यातील माकणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे sunil tatkare) यांच्या हस्ते त्यांना मुंबई (mumbai) येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार (suresh birajdar), जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण यादव, नवनाथ जगताप, जयंत देशमुख, महेश नलावडे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, शमशोद्दीन जमादार, रणजित गायकवाड, भिमा स्वामी, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: खा. सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेससुरेशदाजी बिराजदार
Previous Post

लोहारा येथे ग्रामदैवत महादेव महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला शुक्रवारपासून पालखी मिरवणुकीने सुरुवात; आज शिवस्तोत्र पठण स्पर्धा, कीर्तन व कुस्त्या

Next Post

प्रदीप गोरे याने पटकावला लोहारा केसरी किताब ; कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

प्रदीप गोरे याने पटकावला लोहारा केसरी किताब ; कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!