Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील मॅरेथॉन स्पर्धेत चाकूर येथील निवृत्ती गुडेवाड प्रथम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील मॅरेथॉन स्पर्धेत चाकूर येथील निवृत्ती गुडेवाड प्रथम
Ad 10

लोहारा (lohara) शहरात महाशिवरात्री (mahashivratri) यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी ( दि. १०) सकाळी आयोजित मॅरेथॉन (marathon) स्पर्धेत चाकूर येथील निवृत्ती गुडेवाड प्रथम तर हिप्परगा (रवा) येथील वग्रसेन जाधव याने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र फावडे, डॉ. बाळासाहेब भुजबळ, बालाजी माशाळकर, हरी लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भानुदास चव्हाण महाविद्यालय येथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह लातुर परीसरातील एकुण ५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा लहान व मोठ्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या गटातून चाकूरचा निवृत्ती गुडेवाड प्रथम, हिप्परगा (रवा) येथील वग्रसेन जाधव याने व्दितीय, कास्ती येथील आदिनाथ बेशकराव याने तृतिय तर धानुरी येथील अमर जाधव याने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तर लहान गटात हर्षवर्धन हरी लोखंडे याने प्रथम, मंथन सुनील देशमाने द्वितीय, तर यश अनिल देशमाने यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र फावडे, बालाजी माशाळकर, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, अमित बोराळे, विरेश स्वामी, सतीश ढगे, भीमाशंकर डोकडे, सुनील देशमाने, महेश कुंभार, राजपाल वाघमारे, बळी रणशूर, वैभव झिंगाडे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीमॅरेथॉनयात्रा महोत्सव लोहारा
Previous Post

लोहारा शहरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Next Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात व्याख्यान

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात व्याख्यान

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's