Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कार्यकारिणीची निवड – अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कार्यकारिणीची निवड – अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे
Ad 10

लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे यांची निवड करण्यात आली.
लोहारा (lohara) शहरात मंगळवारी (दि.१२) रात्री ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी जयंती समिती गठीत करण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अक्षय माटे, कोषाध्यक्षपदी शैलेश कांबळे, मिरवणूक प्रमुख पदी निवृत्ती थोरात तर सल्लागार पदी उत्तरेश्वर उपरे, श्रीकांत कांबळे यांची निवड करण्यात आली.
मागील वर्षी अतिशय शांततेत व योग्य नियोजन करून जयंती साजरी केल्याबद्दल सर्व कार्यकारिणीचे यावेळी आभार मानले. तर नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. या बैठकीला नितीन वाघमारे, मोहन वाघमारे, स्वप्नील माटे, जिंदा वाघमारे, नीळकंठ कांबळे, अतुल कांबळे, राजपाल वाघमारे, सुमित कांबळे, कार्तिक कांबळे, विनोद थोरात, संदीप कांबळे, बालाजी कसबे, संतोष वाघमारे, तात्याराव कांबळे, बाळू शिंदे, रोहित शिंदे, ऋषिकेश कांबळे, सागर थोरात, अजय कसबे उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलोहारा
Previous Post

लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

Next Post

जिल्हा उपाध्यक्षपदी भालचंद्र बिराजदार यांची निवड

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
जिल्हा उपाध्यक्षपदी भालचंद्र बिराजदार यांची निवड

जिल्हा उपाध्यक्षपदी भालचंद्र बिराजदार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's