Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी शशीकांत माळी तर सचिवपदी राहुल माळी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
29/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी शशीकांत माळी तर सचिवपदी राहुल माळी
Ad 10

लोहारा शहरातील महात्मा फुले (mahatma phule) जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शशीकांत श्रीमंत माळी तर सचिवपदी राहुल बबन माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले युवा मंच लोहारा (Lohara) यांच्या वतीने शहरातील माऊली काँम्प्लेक्स येथे नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जयंती उत्सव समीतीची बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी शशीकांत माळी, सचिवपदी राहुल माळी, उपाध्यक्षपदी अशोक सुर्यवंशी, सहसचिवपदी नितीन क्षीरसागर, कोषाध्यक्षपदी शंकर माळी यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, किशोर क्षीरसागर, विष्णु क्षीरसागर,सोमनाथ माळी, दिनेश माळी,श्रीकांत माळी, संजय काटे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, शरण फुलसुंदर, संदिप माळी, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, गणेश माळी, शुभम माळी, बालाजी माळी, अरुण वाघमारे, लक्ष्मण क्षीरसागर, बजरंग माळी, धीरज क्षीरसागर, बाळु माळी, लक्ष्मण माळी, गजानन वाघमारे, प्रशांत माळी, महेश सुर्यवंशी, बालाजी क्षीरसागर, गहिनाथ क्षीरसागर, बंटी माळी,यांच्यासह युवा मंचचे सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा फुले जयंतीलोहारा
Previous Post

लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आई-बाबांना पत्र

Next Post

जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश – लोहारा तालुक्यातील माळवदकर, शेरकर, खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश – लोहारा तालुक्यातील माळवदकर, शेरकर, खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड

जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश - लोहारा तालुक्यातील माळवदकर, शेरकर, खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's