Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश – लोहारा तालुक्यातील माळवदकर, शेरकर, खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
04/04/2024
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
जिल्हास्तरीय शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत यश – लोहारा तालुक्यातील माळवदकर, शेरकर, खंडागळे यांच्या नवोपक्रमांची निवड
Ad 10

जिल्हास्तरीय शिक्षक यशोगाथा नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत लोहारा (lohara) तालुक्यातील शिक्षकांनी यश मिळवले आहे.
जिल्हास्तरीय (district level) शिक्षक यशोगाथा नवोपक्रम स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव (dharashiv) यांच्या मार्फत भाषा व गणित विषयाची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीवडगाव येथील सहशिक्षीका स्वाती शेरकर यांचा पहिली वर्ग गटात भाषा विषयात प्रथम क्रमांक आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरणी ता. लोहारा येथील सहशिक्षीका सुप्रिया माळवदकर यांनी गोष्टींचा शनिवार या उपक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांचा दुसरी वर्ग गटात तृतीय क्रमांक आला. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अचलेर येथील सहशिक्षक कृष्णा खंडागळे यांचा दुसरी वर्ग गटात गणित परिपाठ या विषयावर सादरीकरण करून गणितीय परिपाठ कसा घ्यावा, गणिताचा वापर कसा करावा याविषयी सांगितले. यामध्ये त्यांचा तृतीय क्रमांक आला. सर्व शिक्षकांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव व जिल्हा परिषद धाराशिव तर्फे बक्षीस वितरण करून कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, डायटचे प्राचार्य दयानंद जेटनुरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्यासह सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डायट अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, साधनव्यक्ती उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी शशीकांत माळी तर सचिवपदी राहुल माळी

Next Post

कानेगावचे सरपंच नामदेव लोभे अपात्र

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
कानेगावचे सरपंच नामदेव लोभे अपात्र

कानेगावचे सरपंच नामदेव लोभे अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's