Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/04/2024
in आपला जिल्हा
A A
0
मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
Ad 10

धाराशिव (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील 410 मतदान केंद्रावर 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 6 व 7 एप्रिल रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे संपन्न झाले.
6 एप्रिल रोजी 695 मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, धाराशिव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, धाराशिव तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व कळंब तहसीलदार विजय अवधाने यांनी प्रथम सत्रामध्ये प्रशिक्षण व दुपारच्या सत्रामध्ये मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
7 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आयोजित प्रशिक्षण ठिकाणी मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया यासंबंधीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले. 1130 इतर मतदान अधिकारी व महिला मतदानाधिकारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी प्रशिक्षणास उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानासाठी नमुना 12 व निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी नमुना 12 अ मध्ये अर्ज भरून घेऊन कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या मतदानापासून कोणताही कर्मचारी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. या प्रशिक्षण व मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेला प्रात्यक्षिकासाठी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवडणूकप्रशिक्षणमतदानलोकसभा
Previous Post

विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लिटल हॅन्ड कॉन्स्टंट चॅम्पियनशिप स्पर्धेत यश

Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकांची कमाई

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकांची कमाई

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकांची कमाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's