Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकांची कमाई

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकांची कमाई
Ad 10

मुंबई (mumbai) येथील कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत लोहारा (lohara) येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये 25 सुवर्णपदक (gold medal), 12 रजतपदक आणि 07 कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्याबद्दल लोहारा बीटचे शि.वि.अ. श्री मधुकर चंदनशिवे आणि स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र, व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शहाजी जाधव म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांशी संबधीत घेण्यात येत असलेल्या स्पर्धेचें आयोजन करून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी वेळोवेळी त्यांचे शिक्षक मार्गदर्शन करत असतात. कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रथम स्पर्धेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. याप्रसंगी श्री मधुकर चंदनशिवे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक मिस सविता जाधव, मिस मीरा माने, मिस माधवी होगडे,श्री व्यंकटेश पोतदार, श्री यशवंत चंदनशिवे, श्री सिध्देश्वर सुरवसे, या सर्वांचेच अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुललोहारा
Previous Post

मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

Next Post

दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा – साळुंके कुटुंब करतय मोफत पाणीपुरवठा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा – साळुंके कुटुंब करतय मोफत पाणीपुरवठा

दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा - साळुंके कुटुंब करतय मोफत पाणीपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's