Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथील पुरुष बचत गटाकडून मारुती महाराज मंदिरास रथ अर्पण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
कानेगाव येथील पुरुष बचत गटाकडून मारुती महाराज मंदिरास रथ अर्पण
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील कानेगाव (kanegav) येथे मंगळवारी (दि.९) श्री संत मारुती महाराज (sant maruti maharaj) यांच्या पालखी प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त कानेगाव येथील श्री संत तुकाराम महाराज पुरुष बचत गटा तर्फे देण्यात आलेल्या रथाचे महाराज यांना अर्पण करण्यात आला. या निमित्ताने सर्व ग्रामस्थांच्या वतीने गटातील सर्व सभासदांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील कानेगाव येथे श्री संत तुकाराम महाराज पुरुष बचत गट असून या गटात एकूण २९ सदस्य आहेत. या सर्वांनी मिळून मिळून पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा रथ मंगळवारी (दि.९) मारुती महाराज यांना अर्पण केला. या गटाचे अध्यक्ष एकनाथ कदम, सचिव संजय चौगुले, सदस्य महादेव कुंभार, मनोज कुंभार, मनोज कदम, कालिदास गोरे, चंद्रकांत कदम, बालाजी लोभे, गोरख बोकडे, मच्छिंद्र बोकडे, महादेव कदम, विवेकानंद कदम, बाबा कदम, भरत कदम, नवनाथ भारती, मधुकर चंदनशिवे, महेश कदम, सत्यवान कदम, सुभाष कदम, धनराज कदम, विशाल जावळे, महेश चंदनशिवे, संदीप कदम, धीरज कदम, बाळासाहेब कदम, नारायण जावळे, बबलू कदम भैरवनाथ चौगुले, दत्तात्रय पांचाळ आदींनी मिळून हे कार्य केले आहे. या रथाचा वापर श्री संत मारुती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी प्रदक्षिणा तसेच वर्षातील चार मोठ्या एकादशी निमित्त श्री संत मारुती महाराज यांची पालखी आणि पायी दिंडी या रथाच्या माध्यमातून घेऊन जाणार असा संकल्प सर्व कानेगाव ग्रामस्थांनी केला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कानेगावमारुती महाराजलोहारा
Previous Post

पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर हल्ला केलेले दोन आरोपी विशेष पथकाच्या ताब्यात

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी - शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's