Thursday, October 22, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त मिरवणुक – कोकणातील हालत्या देखाव्यांनी वेधले लक्ष

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

महात्मा बसवेश्वर (mahatma basaveshwar ) महाराज जयंतीनिमित्त लोहारा (lohara) शहरातील जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. १२) शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत कोकण येथील हालत्या देखाव्याने शहरासह तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. १२) सायंकाळी ६ च्या सुमारास या मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, नगरसेवक जालिंदर कोकणे, प्रशांत काळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष गणेश कमलापुरे, सचिव वीरभद्र फावडे, सहसचिव गणेश पालके, ओम कोरे, अमोल बिराजदार, रघुवीर घोडके, हरी लोखंडे, बालाजी माशाळकर, प्रभाकर बिराजदार, ऍड. राजू माशाळकर, ओम पाटील, राजू जट्टे यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
या मिरवणुकीत कोकण येथील हालत्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. सहा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून या मिरवणुकीत हालता देखावा करण्यात आला होता. हा हालता देखावा आयोजित केल्याने शहरवासीय मोठ्या संख्येने ही मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. यावेळी शिव तांडव नृत्य सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही मिरवणुक शिवनगर पर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणुक पाहण्यासाठी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितीन लोहार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ही मिरवणुक यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष गणेश कमलापुरे, सचिव वीरभद्र फावडे, सहसचिव गणेश पालके, मिरवणुक प्रमुख अमोल बिराजदार, संतोष फावडे, विरेश स्वामी, नागेश जट्टे, हरी लोखंडे, ओम पाटील, मल्लिनाथ घोंगडे, बसवराज पाटील, विठ्ठल वचने, अमोल जट्टे, मल्लिनाथ जट्टे, ईश्वर बिराजदार, गिरीश जट्टे, माणिक चिकटे, कपिल माशाळकर, बालाजी माशाळकर, सचिन तोडकरी, महेश कुंभार, रामेश्वर वैरागकर, महेश पाटील, वैजिनाथ माणिकशेट्टी, किरण तोडकरी, परमेश्वर माशाळकर आदींसह युवकांनी परिश्रम घेतले.

\"मिरवणूक\"

 

Tags: महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीलोहारा
Previous Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

जेवळी येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

जेवळी येथे डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास केंद्र व मायेच्या माणसाचे मंगलधाम केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!