Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ओमराजेंना दीड लाखांची लीड; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लोहाऱ्यात जल्लोष

मुख्य संपादक by मुख्य संपादक
04/06/2024
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
ओमराजेंना दीड लाखांची लीड; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लोहाऱ्यात जल्लोष
Ad 10

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना दीड लाख मतांची आघाडी मिळताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कधी होईल आणि विजय कोणाचा होईल ही उत्सुकता लागून राहिली होती. अखेर मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होत आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जवळपास दीड लाख मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नाना पाटील, बालाजी जाधव, रघुवीर घोडके, रौफ बागवान, नितीन जाधव, प्रेम लांडगे, राहुल विरोधे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकरधाराशिवमहाविकास आघाडीलोकसभा निवडणूक
Previous Post

लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाणपोईचा प्रवाशांना आधार

Next Post

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी – ओमराजेंना मिळाली ७ लक्ष ४८ हजार ७५२ मते

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी – ओमराजेंना मिळाली ७ लक्ष ४८ हजार ७५२ मते

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी - ओमराजेंना मिळाली ७ लक्ष ४८ हजार ७५२ मते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's