Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

डॉ. संजय कांबळे तुगावकर यांचा शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/06/2024
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
डॉ. संजय कांबळे तुगावकर यांचा शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात सत्कार
Ad 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ. संजय कांबळे तुगावकर यांचा लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात सोमवारी (दि.२४) सत्कार करण्यात आला.
सिनेट सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच कांबळे यांनी महाविद्यालयास भेट दिली. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शेषराव जावळे पाटील यांनी सत्कार केला. या सत्कार प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय कांबळे यांनी विद्यापीठामध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर खंबीरपणे व समर्थपणे भूमिका मांडल्यामुळे विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते मार्गी लागल्याची चर्चा करण्यात आली. तसेच उमरगा व लोहारा तालुक्यामधील राजकीय व सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्व प्राध्यापक बांधव उपस्थित होते. मनोगतामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. शेषराव जावळे पाटील यांनी प्राध्यापक डॉ. संजय कांबळे यांच्या एकंदरीत तीस वर्षाच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले. महाविद्यालयातील प्राध्यापक श्री पाटील यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन रणखांब यांची निवड

Next Post

कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Related Posts

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
Next Post
कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's