Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नारायणगड येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने लोहाऱ्यात बैठक

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
नारायणगड येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने लोहाऱ्यात बैठक
Ad 10

नारायणगड Narayangad) येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या (Dasara melava) पूर्वतयारी व जनजागृती करण्यासाठी मंगळवारी (दि.८) सकाळी ११ वाजता सकल मराठा (Maratha) समाजाच्या वतीने लोहारा (Lohara) शहरातील कन्या प्रशाला येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी आयोजित केलेल्या गरजवंत मराठ्यांच्या दसरा मेळावा १२ आक्टोबर रोजी नारायणगड येथे होणार असून या मेळाव्यासाठी लोहारा उमरगा तालुक्यातील सकल मराठा समाजाने जास्तीत जास्त उपस्थिती लावावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने मराठ्याची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आपल्या सर्वांनी एकजूट दाखवून मनोज दादांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी लोहारा तालुक्यातील सर्व गावातील मराठा समाजाने आपल्या गावात बैठक घेऊन नियोजन करावे व जास्तीत जास्त समाजबांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दसरा मेळावामनोज जरांगे पाटीलमराठा
Previous Post

पाच गावांच्या सीमेवर असलेले देवबेट देवी मंदिर

Next Post

तुळजापूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना साडी वाटप

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
तुळजापूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना साडी वाटप

तुळजापूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना साडी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's