Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचा लोहारा शहरात जल्लोष

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

हरियाणा (Harayana) विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवल्याने लोहारा तालुका भाजपाच्या (BJP) वतीने बुधवारी (दि.९) या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
लोहारा (Lohara) तालुका भाजपाच्या वतीने बुधवारी (दि. ९) लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी पाच वाजता फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, दगडु तिगाडे, विष्णु लोहार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, बुद्धीजीवी जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, अमोल शेट्टी, तालुका चिटणीस युवराज जाधव, दत्ता कडबाने, विजय महानुर, राजकुमार मोरे, राजु कोराळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: भाजपालोहारा
Previous Post

सास्तुरच्या स्पर्श रुग्णालयास \’मराठवाडा रत्न\’ पुरस्कार

Next Post

कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षपदी होळी येथील केशव सरवदे यांची निवड

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षपदी होळी येथील केशव सरवदे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!