Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( nationalist congress party) प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार (suresh birajdar) यांच्या हस्ते तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे पाठपुरावा करून लोहारा व उमरगा तालुक्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे. यात लोहारा तालुक्यातील सास्तुर ते कडदोरा या रस्त्यासाठी ९ कोटी २० लाख, सालेगाव ते कलदेव लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, सालेगाव ते काळा लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ६८ लाख निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास निधीतून सालेगाव येथील मारुती मंदिर सभामंडपासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सालेगावच्या सरपंच भाग्यश्री पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, किसान सेल तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गायकवाड, युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, चेअरमन मुरलीधर पाटील, माजी चेअरमन प्रकाश घोगे, गोविंद साळुंके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, मोहन बडूरे, ग्रामपंचायत सदस्य, मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, शिलाबाई साळुंके, श्रावण चेंडके, सचिन देशपांडे, सचिन घोगे, भास्कर बिराजदार, राजेंद्र गरड, बालाजी गरड, वग्रसेन घोगे, बिभीषण घोगे, शिवजी घोगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारभूमिपूजनसुरेशदाजी बिराजदार
Previous Post

पाणीपुरवठा योजनेचे लोहाऱ्यात भूमिपूजन; माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!