Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भालकी येथील घटनेच्या निषेधार्थ जेवळीत कडकडीत बंद

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
भालकी येथील घटनेच्या निषेधार्थ जेवळीत कडकडीत बंद
Ad 10

कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा तालुक्यातील जेवळी येथे शनिवारी (दि.१८) कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
भालकी येथे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील गावात बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यातील जेवळी येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शनिवारी (दि.१८) बंद पुकारन्यात आला होता. सकाळी दहाच्या सुमारास वीरशैव लिंगायत बांधव येथील बस स्थानक परिसरात एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाने घोषणा देत या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणात सहभागी असलेल्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. याला जेवळीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत येथील बाजारपेठ, विविध संस्था कडकडीत बंद ठेवली. यावेळी योगीराज कारभारी, कल्लाप्पा हावळे, रविशंकर धरणे, ओमकार पाटील, शिवराज चिनगुंडे, बुद्धिवंत साखरे, धनराज बिराजदार, सत्तेश्वर ढोबळे, सुधाकर गुंजोटे, मेघराज कारभारी, विजय देसाई, गणेश कारभारी, वैजिनाथ सोळसे, शंकर हावळे, महेश सारणे, सुशील कोराळे, मुन्ना भैरप्पा, शिवानंद मुरमे, प्रतिक कारभारी अभिजीत माळवदकर, ओमकार निंगशेट्टी, सतेश्वर तोरकडे, मनोज भैरप्पा आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जेवळीमहात्मा बसवेश्वर महाराज
Previous Post

रामकथा – दिवस चौथा; पहा लाईव्ह

Next Post

भालकी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या लोहारा शहर बंदची हाक

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
भालकी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या लोहारा शहर बंदची हाक

भालकी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या लोहारा शहर बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's