Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
01/02/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
Ad 10

लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.३१) बाल आनंद मेळावा (खरी कमाई) हा उपक्रम घेण्यात आला.
या बाल आनंद मेळाव्यात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकूण नव्वद विविध खाद्यपदार्थ स्वतः तयार करून त्याची विक्री केली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे, नफा तोटा, खरेदी विक्री याची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी लोखंडे, उपाध्यक्ष हामजा खुटेपड, अमोल बिराजदार, बालाजी बिराजदार, युनूस पटेल, सुजित माशाळकर, केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे यांच्यासह पालक, नागरिक व महिला उपस्थित होत्या. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय फावडे, शिक्षक सुर्यकांत पांढरे, बालाजी मक्तेदार, रमेश बनसोडे, दयानंद क्षीरसागर, अतुल भड, सचिन शिंदे, गुरुनाथ पांचाळ, बालाजी यादव, प्रताप साळुंके, संतोष माळवदकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खरी कमाईजिल्हा परिषदबाल आनंद मेळावालोहारा
Previous Post

पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती – तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल

Next Post

माकणी येथील वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ प्रथम

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
माकणी येथील वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ प्रथम

माकणी येथील वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's