लोहारा तालुक्यातील माकणी येथील संध्या हुडगे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे.
तालुक्यातील माकणी येथील संध्या हुडगे हिचे शिक्षण एम. कॉम झाले असून तिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली परीक्षा दिली होती. यात संध्या हुडगे हिची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
