लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपचा अनोखा उपक्रम – गणेशोत्सव निमित्त कोरोना जनजागृती अभियान
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुप गणेश मंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे....
