Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले लोहारा येथील खानापुरे, जट्टे, फावडे कुटुंबीयांचे सांत्वन

admin by admin
08/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हारुन खानापुरे यांच्या पत्नी कै. हाजी सुलताना खानापुरे, श्रमजिवी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कै. बसवराज बंडप्पा जट्टे व ज्येष्ठ नागरिक कै. महादेव सिद्रामप्पा फावडे यांचे नुकतेच निधन झाल्याने मंगळवारी (दि.७) काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी खानापुरे, जट्टे व फावडे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खानापुरे परिवारातील आरिफ खानापुरे, नवेद खानापुरे, असिफ खानापुरे, इम्रान खानापुरे, जुनेद खानापुरे, जट्टे परिवारातील मनोहर जट्टे, सुरेश जट्टे, राजकुमार जट्टे, नागन्ना जट्टे व फावडे कुंटुबियातील दत्तात्रय फावडे, चंद्रकांत फावडे, सुमित फावडे, आनंद फावडे, अभय फावडे, निकिता फावडे, विजय फावडे, मल्लिनाथ फावडे यांचे सांत्वन केले.यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, सेवादल तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, दीपक मुळे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गाडेकर, उद्धव रणखांब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंकर जट्टे, शहराध्यक्ष के. डी. पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, विठ्ठल पाटील, रौफ बागवान, तानाजी माटे, इस्माईल मुल्ला, नागेश पांढरे, ओम पाटील, वीर फावडे, संगमेश्वर माशाळकर, जावेद मोमीन, दिनेश गरड, महेश जट्टे, शरणाप्पा कबाडे, परमेश्वर चिकटे, प्रकाश होंडराव, राहुल माशाळकर, जालिंदर माळी, सुरेश शेगजी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन महाविद्यालये सुरू करावीत – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

भूकंपग्रस्तांच्या विविध अडचणीसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट – पुढील काही दिवसांत सकारात्मक मार्ग काढण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आश्वासन

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

भूकंपग्रस्तांच्या विविध अडचणीसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट - पुढील काही दिवसांत सकारात्मक मार्ग काढण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's