लोहारा तालुक्यात बुधवारी (दि. 7) दोन रुग्ण – तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली 42 – नागरिकांनी अजून काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. बुधवारी (दि.7) आलेल्या अहवालानुसार...
