लोहारा तालुक्यातील धानुरी येथे उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याच्या टाकीचे लोकार्पण
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील धानुरी येथे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटूकणे यांच्या वाढदिवसानिमित्त...
