उमरगा व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने तात्काळ आवश्यक ते निर्णय घ्यावेत – राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे...
