Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील तुळजापुर येथिल रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा – खासदार ओमराजे निंबाळकर

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शुक्रवारी (दि. 2 ) नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील तुळजापुर येथील रिंगरोडवर तीन वाहनांचा अपघात झाला. ही माहिती समजताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेड यांना तुळजापुर येथील रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यासाठी पत्राद्वारे सुचना केल्या आहेत.

\"\"
तुळजापुर शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी शहराच्या बाहेर रिंगरोड बनवला असून सदर रिंगरोड दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने हा मार्ग कायम रहदारीचा आहे. तुळजापुर शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर रिंगरोडवर काल तीन वाहनांचा अपघात घडून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. तसेच याठिकाणी मागील 6 महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.

\"\"

शुक्रवारी झालेल्या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांकडून येथे होत असलेल्या अपघाताबाबत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी
त्वरीत या प्रश्नात लक्ष घालुन संबंधीत अधिकारी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नांदेड यांना यासंबंधात तात्काळ लक्ष घालुन त्याठिकाणी ओव्हरब्रीजची बांधणी करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. तसेच रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक, रेडीयम साइनबोर्ड व आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्या संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदर ठिकाणी ओव्हरब्रीजचे बांधकाम झाल्यास अपघात टाळता येऊन वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

आमदार कैलास पाटील यांनी केली जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्ड व कोविड केअर सेंटरची पाहणी –

Next Post

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण – महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद – मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण - महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद - मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून यंत्रणेचे अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!