लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग साहित्य, सर्व अंगणवाडीसाठी खेळणी, गॅस शेगडी इ. साहित्य वाटप – पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही केला सन्मान
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सास्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग...
